Ferfar #4907 · आडगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 642
- Talathi
- निखील नरहर सुंदरगिरवार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार :- गोविंद एकनाथराव क्षिरसागर यांची मौजे आडगाव येथील जमीन सर्वे/गट क्र.642 मधील क्षेत्र 1.91 हे.आर त्यापैकी क्षेत्र 0.91 हे.आर जमीन. ही यांनी.
लिहून घेणार :- आलकनंदा गोविंदराव क्षिरसागर यांना गट क्र.642 मधील क्षेत्र 0.91 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.100 रू चा बॉंड क्र 83AB452397 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.832 दि.24/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.