सातबारा Watch

← देवळा तांडा

Ferfar #183 · देवळा तांडा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार:- विजय मारोती चव्हाण यांचा सर्वे/गट क्र.70 मधील क्षेत्र 0.54 हे.आर जमीन पुर्ण लिहुन घेणार :- पंचफुलाबाई राम राठोड यांना सर्वे/गट क्र.70 मधील क्षेत्र 0.54 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग भाऊ बहिण आहेत. रजिस्टर नोटरी क्र.390 दि.23.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.