Ferfar #5097 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- सिध्देश्वर माणिकराव कोकरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
दोन होल्डिंग एकत्रीकरण
खातेदार श्री संजय राजाराम कोपणर रा सावरगाव न ता लोहा येथील रहिवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून गट क्र 193 क्षेत्र 0.94 हे आर त्याचे खाते क्र 1070 व 4090 असून सदरील फेरफार न 4793,1480 आसे आहेत चुकीने दोन होल्डिंग एकत्रीकरण श्री संजय राजाराम कोपणर आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण दोन होल्डिंग एकत्रीकरण फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर