Ferfar #5108 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
नाव दुरुस्ती
खातेदार श्री गणपतराव माधवराव हाके रा सावरगाव न ता लोहा येथील रहवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून गट क्र 131 क्षेत्र 0.75 हे आर व पोख 0.10 हे आर व गट क्र 141 क्षेत्र 0.20 हे आर हे आर असून सदरील फेरफार न 40 ,2771 आसे आहेत चुकीने नाव श्री गणपतराव माधवराव आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण नाव दुरुस्ती फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर