सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5114 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
610, 612, 618, 698, 708, 710
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार:- विश्वनाथ तुकाराम देवकत्ते यांचा सर्वे/गट क्र.610 मधील क्षेत्र 0.48 हे.आर व सर्वे/गट क्र.612 मधील क्षेत्र 0.10 हे. आर व सर्वे/गट क्र.618 मधील क्षेत्र 0.13 हे. आर व सर्वे/गट क्र.698 मधील क्षेत्र 0.09 हे. आर व सर्वे/गट क्र.708 मधील क्षेत्र 0.05 हे. आर व सर्वे/गट क्र.710 मधील क्षेत्र 0.22 हे. आर जमीन लिहुन घेणार :- माधव विश्वनाथ देवकते यांना सर्वे/गट क्र.610 मधील क्षेत्र 0.24 हे.आर व सर्वे/गट क्र.612 मधील क्षेत्र 0.05 हे. आर व सर्वे/गट क्र.618 मधील क्षेत्र 0.07 हे. आर व सर्वे/गट क्र.698 मधील क्षेत्र 0.04 हे. आर व सर्वे/गट क्र.708 मधील क्षेत्र 0.02 हे. आर व सर्वे/गट क्र.710 मधील क्षेत्र 0.11 हे. आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.770 दि.29.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.