Ferfar #5115 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1047
- Talathi
- सिध्देश्वर माणिकराव कोकरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार:- भागीरथाबाई सोमनाथ स्वामी,विठ्ठल सोमनाथ स्वामी ,हवायप्पा सोमनाथ स्वामी यांचा सर्वे/गट क्र.1047 मधील क्षेत्र 0.66 हे.आर जमीन लिहुन घेणार :- भागीरथाबाई सोमनाथ स्वामी यांना सर्वे/गट क्र.1047 मधील क्षेत्र 0.66 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आप आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.402 दि.27.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.