सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5118 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 152
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार:- केशव केरबा हाके यांचा सर्वे/गट क्र.134मधील क्षेत्र 0.52 हे.आर व पोख 0.04 आर व सर्वे/गट क्र.152 मधील क्षेत्र 1.34 हे.आर व 0.07 हे आर जमीन लिहुन घेणार :- आशाताई केशव हाके यांना सर्वे/गट क्र.134 मधील क्षेत्र 0.52 हे.आर व पोख 0.04 आर लिहुन घेणार :- सुनील केशवराव हाके यांना सर्वे/गट क्र.152 मधील क्षेत्र 1.34 हे.आर व 0.07 हे आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आप आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.104 दि.30.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.