सातबारा Watch

← रिसनगाव

Ferfar #3628 · रिसनगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
356, 360, 440, 537
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 नाव दुरुस्ती खातेदार श्री नलुबाई शिवाजी धुलगुंडे रा रिसनगाव ता लोहा येथील रहवाशी असुन यांची जमीन मौ रिसनगाव ता लोहा येथे आसून त्याचे खाते क्र 3914 व 3789 व 214असून सदरील फेरफार न 2064,2432,2633,2833,3167,3181 आसे आहेत चुकीने नाव दुरुस्ती श्री नबुबाई शिवाजी धुळगुंडे आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण आडनाव दुरुस्ती फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर