सातबारा Watch

← लव्हराळ

Ferfar #1000 · लव्हराळ

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
निखील नरहर सुंदरगिरवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खातेदार संभाजी रामा पंदनवाड रा. लव्हराळ येथील रहिवाशी असुन यांची मौजे लव्हराळ येथील शेत गट क्रं 194 मधील क्षेत्र 0.28 हे.आर.जमीन फेरफार क्र. 1 ने आली असून सातबाराला संभा रामा पंदनवाड असे झाले. यांचे नांव संभाजी रामा पंदनवाड अशी दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड दिल्यावरुन व 100 रू चा बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.