सातबारा Watch

← नगारवाडी

Ferfar #814 · नगारवाडी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
निखील नरहर सुंदरगिरवार
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार:- बालासाहेब मोहन कदम यांची मौजे नगारवाडी येथील जमीन सर्वे/गट क्र.279 मधील क्षेत्र 0.40 हे.आर जमीन पुर्ण. ही यांनी. लिहून घेणार :- वर्षा बालासाहेब कदम यांना गट क्र.279 मधील क्षेत्र 0.40 हे.आर जमीन पुर्ण . यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात पती व पत्नी आहेत.100 रू चा बॉंड क्र.60AB 121563 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.879 दि.02/11/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.