Ferfar #3662 · माळाकोळी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
नाव दुरूस्ती नोंद
अर्जदार नामदेव संभाजी केंद्रे यांनी अर्ज दिल्यावरून मौजे माळाकोळी शेत गट क्रं 143/10 क्षेत्र 0.18 व पो.ख 0.04 हे आर व गट क्रं 143/19 क्षेत्र 0.22 हे आर गट क्रं 144/11 क्षेत्र 0.03 हे आर गट क्रं 147/30 क्षेत्र 0.01 हे आर गट क्रं 148/8 क्षेत्र 0.06 हे आर गट क्रं 155/1 क्षेत्र 0.24 हे आर जमीन असुन सातबारावर नजरचुकीने नामदेव संभा अशा नावाची नोंद झाली असुन यांच्या अर्जावरुन, शपथपत्रावरून व आधार कार्ड सातबारावरून व इतर पुराव्यावरून नामदेव संभाजी केंद्रे आशी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरिस्तव सादर.