Ferfar #3663 · माळाकोळी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/4
- Talathi
- मुर्गेश नागेश नाडार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : श्रीमान सिव्हील जज (ज्यु.डी) कोर्ट लोहा जि. नांदेड
आदेश दिनांक : 24/09/2026
कोर्ट डिक्री
श्रीमान सिव्हील जज (ज्यु.डी) कोर्ट लोहा जि. नांदेड
आर.सी.एस.क्र. 47/2026
वादी :- 1. शारदाबाई सुर्यकांत चाटे 2.वैजनाथ सुर्यकांत चाटे 3.संदीप सुर्यकांत चाटे
प्रतिवादी :- 1. सुर्यकांत सिताराम चाटे 2. पंचफुलाबाई बालाजीराव जायभाये 3. निर्मलाबाई शिवाजी केंद्रे 4. सुरजाबाई केशवराव जायभाये
वादी व प्रतिवादी यांची माळाकोळी येथील पंचफुलाबाई बालाजीराव जायभाये यांच्या नावी असलेली शेत जमीन कोर्ट डिक्री आधारे
यांनी मौजे माळाकोळी येथील गट.क्र.95/4 मधील क्षेत्र 1.00 हे आर जमीन पुढील प्रमाणे देण्यात आली.
वादी :- 2. वैजनाथ सुर्यकांत चाटे यांच्या नावी गट.क्र 95/4 मधील क्षेत्र 0.50 हे आर जमीन देण्यात आली
वादी :- 3. संदीप सुर्यकांत चाटे यांच्या नावी गट.क्र 95/4 मधील क्षेत्र 0.50 हे आर जमीन देण्यात आली
करिता नोंद मंजुरीसत्व सादर.