सातबारा Watch

← माळेगाव याञा

Ferfar #2273 · माळेगाव याञा

लोहा, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
237, 263
Talathi
RAMESHWAR GANESH SHINDE
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्‍मीबाई भगवानराव धुळगंडे ऐवजी लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लोहा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 07/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 07/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- २६६८०४७ अन्वये लक्ष्‍मीबाई भगवानराव धुळगंडे ऐवजी लक्ष्मीबाई मनोहर केसगीरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .