सातबारा Watch

← दगडसांगवी

Ferfar #782 · दगडसांगवी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 लिहून देणार:- गणपतराव मसनाजी हाके यांचा सर्वे/गट क्र.54 मधील क्षेत्र 0.0560 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.0242 हे.आर जमीन हे यांनी, लिहुन घेणार :- यशवंत संभाजी हाके यांना सर्वे/गट क्र.54 मधील क्षेत्र 0.0242 हे.आर जमीन, दिली. संमती देणार :-गंगाबाई गणपतराव हाके,दत्ता गणपतराव हाके,सोनबा गणपतराव हाके वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.810 दि.07.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.