सातबारा Watch

← कदमाचीवाडी

Ferfar #453 · कदमाचीवाडी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
10, 174, 175, 179, 180, 181, 191, 192, 7
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार:- रामराव शेषेराव कदम,प्रल्हाद शेषेराव कदम,बाबु शेषेराव कदम,केवळाबाई शेषेराव कदम यांचा सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.41 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.175 मधील क्षेत्र 0.14 हे.आरजमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.18 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.181 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन पूर्ण, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.09 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन पूर्ण, हे यांनी, लिहुन घेणार :- 1) रामराम शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.12 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.175 मधील क्षेत्र 0.14 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.07 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.181 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.04 हे.आर व पो.ख. क्षेत्र 0.01 जमीन,दिली. 2) प्रल्हाद शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.14 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.180 मधील क्षेत्र 0.17 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.07 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.179 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, दिली. 3)बाबु शेषेराव कदम यांना सर्वे/गट क्र.192 मधील क्षेत्र 0.15 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.174 मधील क्षेत्र 0.13 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.10 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.7 मधील क्षेत्र 0.04 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.191 मधील क्षेत्र 0.05 हे.आर जमीन,दिली. वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.35 दि.03.02.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.