सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #1229 · डोंगरगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/e, 17, 79/2
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 संम्मती वाटणीपत्र लिहुन घेणार- 1) दयानंद पिराजी बगाडे लिहून देणार- 1) पिराजी विठ्ठल बगाडे लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली 1) दयानंद पिराजी बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 14/e क्षेत्र 0.10 हे आर व गट क्रं 17 क्षेत्र 0.10 हे आर गट क्रं 79/2 क्षेत्र 0.40 हे आर जमीन देण्यात आली सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर