सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #1232 · डोंगरगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
98/27, 98/28
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संम्मती वाटणीपत्र लिहुन घेणार- 1) लक्ष्मीबाई वसंत बगाडे, 2) किरण वसंत बगाडे,3) शिवराज वसंतराव बगाडे लिहून देणार- 1) वसंत धनाजी बगाडे लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली 1) लक्ष्मीबाई वसंत बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/27 क्षेत्र 0.76 हे आर जमीन देण्यात आली 2) किरण वसंत बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/28 क्षेत्र 0.98 हे आर पैकी क्षेत्र 49 हे आर जमीन देण्यात आली 3) शिवराज वसंतराव बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 98/28 क्षेत्र 0.98 हे आर पैकी क्षेत्र 49 हे आर जमीन देण्यात आली सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर