सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #1233 · डोंगरगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/1, 37/b/3, 7/b/1, 98/5
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 संम्मती वाटणीपत्र लिहुन घेणार- 1) मारोती पंडित बगाडे, 2) संदीप मारोती बगाडे लिहून देणार- 1) पंडित मारोती बगाडे लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली 1) मारोती पंडित बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 37/b/3 क्षेत्र 0.08 हे आर व गट क्रं 7/b/1 क्षेत्र 0.14 हे आर गट क्रं 98/5 क्षेत्र 0.09 हे आर जमीन देण्यात आली 2) संदीप मारोती बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 21/1 क्षेत्र 0.12 हे आर जमीन देण्यात आली सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर