Ferfar #1077 · गौडगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/6
- Talathi
- RAMESHWAR GANESH SHINDE
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
संमती पत्रक
मौजे गौडगाव येथील शेतकरी खातेदार मनीषा शिवलिंग मलशेट्टे यांच्या नावे असलेली जमीन त्यांनी त्यांच्या मुलास खालील तपशील प्रमाणे करून दिली.
लिहून घेणार:1) महेश शिवलिंग मलशेट्टे यांच्या नावे गट क्र 57/6 मध्ये 0.40 हे आर जमीन.
करिता लिहून देणार यांनी पंचसमक्ष लिहून दिलेला बॉंड क्र EV 288621 नोटरी क्र 82 दि.03/10/2026 किंमत 500 रु च्या आधारे नोंद घेण्यात आली.
यात काही खोटी माहिती आढळून आल्यास भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 199,200 च्या तरतुदी नुसार पात्र राहील. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.