सातबारा Watch

← घोटका

Ferfar #1543 · घोटका

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 संम्मती वाटणीपत्र लिहुन घेणार 1) धोंडुबाई नागनाथ सुरनर लिहून देणार 1) नागनाथ सदाशिव सुरनर लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन मौ घोटका लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन घोटका असून वाटणी खालील प्रमाणे देण्यात आली 1) धोंडुबाई नागनाथ सुरनर यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 40 क्षेत्र 1.30 हे आर पैकी 1.10 हे आर जमीन देण्यात आली सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार करण्यात आले असून 100 बॉन्ड करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर