सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29391 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि उदगिर अर्बन को-आपॅ. बँक लि. शाखा लोहा तर्फे शाखाधिकारी बालाजी सुर्यकांत काप्रतवार गहाणखत लिहुन देणार : दिपाली राजेश दमकोंडवार रा. लोहा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 3944-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली राजेश दमकोंडवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.