Ferfar #29476 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 476/1
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
जानकीराम इसाजीराव शिंदे (खाता क्रमांक20960) गट/सर्व्हे क्रमांक476/1, क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सुनिल जानकीराम शिंदे , (खाता क्रमांक :-21042)गट/सर्व्हे क्रमांक 476/1 क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी
हक्कसोड देणार:- कांताबाई जानकीराम शिंदे,अनिल जानकीराम शिंदे,ज्योती मनोहर पौळ
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्रमांक 203 दिनांक 18/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.