Ferfar #29489 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 350/1
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन देणार:- अनुसयाबाई व्यंकटी कदम, गंगाधर व्यंकटी कदम ,महानंदा गंगाधर कदम,प्रकाश गंगाधर कदम,गोविंद गंगाधर कदम. (खाता क्रमांक :- 1099 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 350/1 मधील क्षेत्र 0.3950 हे.आर जमिनीसाठी हक्कसोड दिला.
हक्कसोड लिहुन घेणार:- गंपु व्यंकटी कदम यांनी वरील प्रमाणे नोंद हक्कसोडपत्र आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्रमांक 2120 दिनांक 07/10/2006 दिनांक 07/10/2026 वरील हक्कसोडपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.