Ferfar #29518 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 12
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार:- कौशल्याबाई मारोती भालेराव,इंदुबाई शिवहरी अंबुरे,सिंधुबाई माधवराव झांबरे,पदमा बालाजी भासिंगे,श्रीराम मारोती भालेराव,नागोराव मारोती भालेराव यांचा सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.3849 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.3849 हे.आर जमीन हे यांनी,
लिहुन घेणार :- 1) श्रीराम मारोती भालेराव यांना सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.1925 हे.आर जमीन, दिली.
2) नागोराव मारोती भालेराव यांना सर्वे/गट क्र.12 मधील क्षेत्र 0.1924 हे.आर जमीन, दिली.
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार क्र.1 ते 5 यांनी लिहुन घेणार यांच्या हक्कात हक्कसोड दिला आहे. रजिस्टर नोटरी क्र.737 दि.12.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.