सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29530 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
472/2
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 दुरुस्ती नोंद :- मारोती पांडु जाधव यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.472/2 मधील क्षेत्र 0.0139 हे.आर चा प्लॉट खरेदी खत प्रमाणे फेरफार क्रमांक 13428 ने नोंद असून फेरफार नोंद मध्ये वामन गणा जाधव व मारोती पांडु जाधव यांच्या मध्ये सामाईक नोंद आहे.चुकून सातबाराला वामन गणा जाधव यांच्या नावे व्यक्तिगत नोंद झाली आहे. त्या ऐवजी खरेदी खत प्रमाणे वामन गणा जाधव व मारोती पांडु जाधव यांच्या नावे सामाईक सातबाराला नोंद दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,खरेदीखत दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.