Ferfar #29545 · लोहा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/a/1
- Talathi
- नारायण रावसाहेब गाडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार:- शेषेराव अर्जुन नागरगोजे यांचा सर्वे/गट क्र.174/a/1 मधील क्षेत्र 0.18 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.01 हे.आर जमीन हे यांनी,
लिहुन घेणार :- आनंदा अर्जुन नागरगोजे यांना सर्वे/गट क्र. 174/a/1 मधील क्षेत्र 0.01 हे.आर जमीन, दिली.
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.750 दि.22.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.