सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29555 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
336/11
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नाव दुरुस्ती :- रविकिरण गोविंद मुंढे, यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.336/11 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 25686 ने नोंद असून त्यांचे नाव रविकिरण गोविंदराव मुंडे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी रविकिरण गोविंदराव मुंढे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नाव दुरुस्ती :- दिपक गोविंद मुंढे, यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.336/11 मधील क्षेत्र 0.25 हे.आर जमीन फेरफार क्रमांक 25686 ने नोंद असून त्यांचे नाव दिपक गोविंदराव मुंडे अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी दिपक गोविंदराव मुंढे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.