सातबारा Watch

← लोहा

Ferfar #29576 · लोहा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
377/1/1
Talathi
नारायण रावसाहेब गाडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार:- बालाजी श्रीहारी आनेराव यांचा सर्वे/गट क्र.377/1/1 मधील क्षेत्र 1.35 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.80 हे.आर जमीन, हे यांनी. लिहुन घेणार :- श्रीकांत शिवराम आनेराव अ.पा.क. शिवराम बाबुराव आनेराव यांना सर्वे/गट क्र.377/1/1 मधील क्षेत्र 0.80 हे.आर जमीन, दिली. वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.676 दि.21.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.