Ferfar #801 · मजरे धर्मापुरी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- अमरकुमार भुजंगराव बसवंते
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे मजरे धर्मापुरी येथील श्रीधर शिवदास विश्वासराव यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट न 16 च्या इतर हक्कात यांची स्वतंत्र बोअर व शांताबाई शिवदास विश्वासराव यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट न 16 च्या इतर हक्कात यांची स्वतंत्र विहिर नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर