सातबारा Watch

← गोगदरी

Ferfar #884 · गोगदरी

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
अजयकुमार प्रकाशराव कासले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-455 आदेश दिनांक : 19/10/2026 हक्कसोड/संमती पत्र नोंद - खातेदार 1) हरीबाई काशीनाथ 2) माधव काशीनाथ चोंडासरे 3) चंद्रकला संभाजी चोंडासरे 4) मनकर्णा शेषेराव गोंड 5) सुलोचना व्यंकटी जमदाडे 6) शिवकांता माधव 7) निर्मला माधव धोंडे त्यांंची मौ गोगदरी ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे 287 मध्ये क्षेत्र 1.78 पो ख 0.02हे आर, वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-455 अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे. नाव: चंद्रकला संभाजी चोंडासरे सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र: 287 - 0.89आर + 0.01आर पो.ख नाव: अमोल माधव चोंडासरे सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र: 287 - 0.89आर + 0.01आर पो.ख करिता नोंद मजुरीस्तव सादर