Ferfar #502 · इमामवाडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/6
- Talathi
- अमरकुमार भुजंगराव बसवंते
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
* नावात दुरूस्ती *
मौजे इमामवाडी येथील खातेदार रामेश्वर दत्तात्रय देशमुख यांनी अर्ज व शपथपत्र दिलेवरून त्यांचे गट.नं.3/6 मधील रामेश्वर दत्ता देशमुख हे नाव दुरुस्त करून रामेश्वर दत्तात्रय देशमुख असे करण्यात आले पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर