सातबारा Watch

← बाळांतवाडी

Ferfar #1104 · बाळांतवाडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/c
Talathi
एस.के.देशमुख
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 1/C मधील खातेदार मनिषा रमेशराव लाडेकर रा घोडज ता कंधार येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे बाळांतवाडी येथील सर्वे क्र 1/C मध्‍ये क्षेत्र 0.77 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरील बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे. करीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.