Ferfar #2662 · घोडज
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- अश्वंता शिवाजी कस्पटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
हक्कसोडपत्र लिहून देणार :- अर्जुन श्रावण राठोड , उषा किशन राठोड , कालुबाई शंकर जाधव , रुक्मा सुधाकर राठोड , वर्षा श्रावण राठोड , विकास श्रावण राठोड यांची मौजे घोडज येथील सामाईक जमीन सर्वे/गट क्र.36/1 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमीन. ही यांनी.
हक्कसोडपत्र लिहून घेणार :- रुपेश शंकर जाधव यांना गट क्र.36/1 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमीन.यांना करून दिली आहे. सदर व्यवहार हा संमतीने झाला असून नात्याने लिहून घेणार व लिहून देणार आपसात आई व मुले आहेत.100 रू चा बॉंड क्र.60AB257202 ज्याचा रजिस्टर नोटरी क्र.172 दि.11/09/2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज वरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.