Ferfar #2007 · उमरज
कंधार, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 274
- Talathi
- MAYADEVI UDHOWRAO GODBOLE
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
भास्करराव माधवराव भुत्ते रा. उमरज(खाता क्रमांक1313) यांचे गट/सर्व्हे क्रमांक274, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रुद्रप्रताप बालाजी गांजरे अ.पा.क.वडील बालाजी मारोती गांजरे , (खाता क्रमांक :-1436)गट/सर्व्हे क्रमांक 274 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कंधार जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 217 दिनांक 02/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 761000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.