Ferfar #2465 · बाचोटी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/7
- Talathi
- अजयकुमार प्रकाशराव कासले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
विहीर नोंद -
अर्जदार शेषराव देवराव पापुलवाड यांनी विनंती अर्ज दिल्यावरून मौ बाचोटी येथिल गट 27/7 मध्ये त्यांनी व त्याचा भाऊ ,लक्ष्मन देवराव पापुलवाड याने सामाईक विहीर खोदली आहे. तरी त्याच्या जायमोक्यावर जाऊन पंचनामा केल्यावरून त्याची विहीर नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मजुरीस्तव सादर