Ferfar #339 · मुंडेवाडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजे. मुंडेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण बापूराव मुंडे यांचा गट क्र.104 मध्ये एकुण क्षेत्रफळ 0.28 आर अशी एकुण 0.28 आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.