Ferfar #1888 · फुलवळ
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 342
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजा- फुलवळ येथील स.न. 342 क्षेत्र-0.61 आर शेतजमीन ही गोविंद दौलतराव रासवंते यांच्या नावे आहे. परंतु चुकून त्यांचे नाव गोविंद दौलतराव बसवंते असे झाले आहे. आधार कार्ड व स्थानिक चौकशी केली असता त्यांचे नाव गोविंद दौलतराव रासवंते आहे. त्यानुसार नावात दुरूस्ती करण्यात आली. नोंद मंजुरिसाठी सादर.