सातबारा Watch

← फुलवळ

Ferfar #1891 · फुलवळ

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
282, 609, 612
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे.फुलवळ येथील शेतकरी धोंडीबा जिवलग मंगनाळे यांचा गट क्र.609 मध्ये आंब्याचे 100 झाडे,गट क्र.612 मध्ये 180 आंब्याचे झाडे व गट क्र 282 मध्ये नारळ 15 झाडे,लिंबोनीचे 40 असुन त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.