Ferfar #2960 · पानशेवडी
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 761
- Talathi
- राहुल हनमंत केंद्रे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौजे.पानशेवडी येथील शेतकरी विजयकुमार माधवराव मोरे यांचा गट क्र.761 मध्ये क्षेत्रफळ 1.80 हे. आर व पो.ख.0.20 आर अशी एकुण क्षेत्रफळ 2.00 हे. आर शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे.त्यांनी दिलेल्या अर्जानुसार स्थळपाहणी व स्थानिकपंचनामाआधारे नोंद घेण्यात सादर. आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.