सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2972 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
494
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 मौजे.पानशेवडी येथील शेतकरी शंकर देवराव चव्हाण यांचा गट क्र.494 मध्ये 1.56 हे.आर व पो.ख.0.10 आर व गट क्र.497 मध्ये 0.26 आर शेतजमीन असुन त्यांचे 7/12 वर शंकर देवला चव्हाण असे झाले आहे.त्यांचे आधारकार्ड व इतर कागद पत्रानुसार त्यांचे खरे नाव शंकर देवराव चव्हाण असे आहे.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार दुरुस्ती नोंद घेण्यात येत आहे.करिता मंजुरीस्तव सादर.