सातबारा Watch

← पानशेवडी

Ferfar #2973 · पानशेवडी

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
384
Talathi
राहुल हनमंत केंद्रे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे.पानशेवडी येथील शेतकरी शिवाजी वामन जाधव(छोटा)यांच्या गट क्र 384 मध्ये एकुण क्षेत्रफळ ०.25आर व पो.ख.0.01 आर अशी एकुण क्षेत्रफळ 0.26 आर शेतजमीन असुन सदरील जमीन चुकुन मौजे.पानशेवडी त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे गेली होती.त्यांनी दिलेल्या विनंतीअर्जानुसार व 100 रु च्या बॉंडवर संम्मतीपत्राआधारे तसेच स्थानिकचौकशीवरून खातेदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.