सातबारा Watch

← उस्‍माननगर

Ferfar #4927 · उस्‍माननगर

कंधार, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
616
Talathi
कल्‍याण किशनराव हिवंत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोअरवेल नोंद:- उस्माननगर येथील खातेदार सुमनबाई दिगंबर काळम यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार त्यांच्या नावाने उस्माननगर येथे गट क्र. 616 मधे त्यांचे हिश्यात एक बोअरवेल असून त्याची इतर अधिकारात नोंद करण्याबाबत विनंती अर्ज व शपथपत्र सादर केल्यानुसार फेरफार नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.