सातबारा Watch

← उस्‍माननगर

Ferfar #4928 · उस्‍माननगर

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2/1
Talathi
कल्‍याण किशनराव हिवंत
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय,कंधार यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-१/१५५/सीआर-461, आदेश दिनांक २१/१०/२०२६ मधे आदेशित केल्यानुसार उस्माननगर येथील गट क्र.३८/२/१ मधे इतर अधिकारात असलेली राम दत्तात्रय सोनसळे,सविताबाई भीमराव कदम,कल्पना राजाभाऊ बनसोडे,यशोदा भगवान तारू,सीमा किशन वाघमारे,नितीन किशन वाघमारे,अतुल किशन वाघमारे ही नावे कमी करून ७/१२ च्या मालकी हक्कात साहेबराव दत्ता सोनसळे यांच्यासह सामाईक मधे राम दत्तात्रय सोनसळे,सविताबाई भीमराव कदम,कल्पना राजाभाऊ बनसोडे,यशोदा भगवान तारू,सीमा किशन वाघमारे,नितीन किशन वाघमारे,अतुल किशन वाघमारे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून समाविष्ट करण्याकरिता नोंद घेऊन पुढील मंजुरीस्तव सादर.