Ferfar #3589 · शिराढोण
कंधार, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 970
- Talathi
- रणविरकर व्हि. जे.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नावात दुरूस्ती फेरफार :- बालाजी आंबाजी भुरे राहणार शिराढोन ता. कंधार जि.नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे शिराढोन येथील शेत गट नं. 970 मध्ये मालकी क्षेत्र 0.35 आर जमीन असुन यांचे नाव 7/12 वर चुकुन खाता क्रमांक 432 ने बाबु आंबाजी भुरे असे नाव आलेले आहे. पण यांचे सर्व कागद पत्र आधार , पॅन कार्ड , बँक येथे त्यांचे नाव बालाजी आंबाजी भुरे आहे त्यामुळे त्यांनी नाव दुरूस्ती साठी अर्ज, 7/12 आधार झेरॉक्स, पॅन कार्ड, 100 रु. बॉन्ड वर शपथपत्र दिले वरुण नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली आहे.