सातबारा Watch

← दही कळंबा

Ferfar #2040 · दही कळंबा

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
198
Talathi
पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-368 दि. 07/09/2026 आदेश दिनांक : 07/09/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट नं. चे मालक नामे गंगासागर आनंदराव पवळे यांचे मौ. दहीकळंबा शिवारात गट नं.198 मध्ये 0.80 हे.आर पोख 0.04 आर व आनंदराव हनमंतराव पवळे यांच्या नावे गट नं. 198 मध्ये 0.40 हे. आर पोख 0.05 आर क्षेत्र असून त्यापैकी सर्व गंगासागर आनंदराव पवळे यांनी 0.80 हे.आर पोख 0.04 आर व आनंदराव हनमंतराव पवळे यांनी गट नं. 198 मधील 0.40 हे. आर पोख 0.05 आर आपल्या मुलास ज्ञानेश्वर आनंदराव पवळे यांस वाटून दिले. मा. तहसिलदार कंधार यांचा आदेश जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-368 दि. 07/09/2026 ने फेरफार नोंद घेण्यात आली.