Ferfar #70 · बिंडा
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र गंगाराम पेंटे रा. बिंडा यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1798-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 374000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14, 32, 40, 5 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र गंगाराम पेंटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 374000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.