सातबारा Watch

← लाडका

Ferfar #1448 · लाडका

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
पूजाराणी गोविंदराव कुण्टूरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-293 दि. 04/08/2026 आदेश दिनांक : 04/08/2026 बाजूस दर्शिवलेल्या गट नं. चे सामाईक मालक नामे रुपेश मारोती पांचाळ व शारदा गोपीनाथ पांचाळ यांच्या नावे मौ. लाडका येथे गट क्र.62 मध्ये क्षेत्र 0.40 हे. आर असून त्यापैकी रुपेश मारोती पांचाळ यांस 0.20 हे.आर व शारदा गोपीनाथ पांचाळ यांस 0.20 हे.आर वाटणी पत्राआधारे करून दिली. तहसिलदार कंधार यांचा आदेश जा.क्र. 2026/जमा -1/85[२] /सिआर-293 दि. 04/08/2026 ने फेरफार नोंद घेण्यात आली.