Ferfar #899 · भुत्यांची वाडी
कंधार, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85[2]/सि आर 468 तहसील कार्यालय कंधार दिनांक 21/10/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
परसराम मुर्ताजी मोरे राहणार आलेगाव ता.कंधार जि. नांदेड येथील रहिवाशी असुन यांच्या नावे मौजे भुत्याची वाडी येथील शेत गट नंबर 204 मध्ये क्षेत्र 1.60 आर व पोट खराब क्षेत्र 0.04 आर, गट नंबर 243 मध्ये क्षेत्र 0.23 आर, गट नंबर 207 क्षेत्र 0.38 आर पोट खराब क्षेत्र 0.01 आर व गट नंबर 239 मध्ये क्षेत्र 0.40 आर जमीन असुन यांनी वाटणीसाठी अर्ज केले वरुण जा.क्र.2026/जमा-1/85[2]/सि आर 468 तहसील कार्यालय कंधार दिनांक 21/10/2026 या आदेशाने खालील प्रमाणे वाटणी करून घेतली आहे.
1] आनंदा परसराम मोरे भुत्याची वाडी गट क्र.204 क्षेत्र 0.76 आर पोट खराब क्षेत्र 0.04 आर
भुत्याची वाडी गट क्र. 243 क्षेत्र 0.23 आर
2] सोन्याबाई आनंदा मोरे भुत्याची वाडी गट क्र.207 क्षेत्र 0.38 आर पोट खराब क्षेत्र 0.01 आर
भुत्याची वाडी गट क्र. 239 क्षेत्र 0.40 आर
वरील प्रमाणे तहसील कार्यालय कंधार यांचे 85 [2] आदेश मिळाले नुसार आदेश नोंद घेण्यात आली आहे.