Ferfar #1272 · बामणी प. क.
कंधार, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 302
- Talathi
- Prabhakar Maroti Boddawar
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र२०२६/जमा-1 /85 (2)/सीआर-451
आदेश दिनांक : 19/10/2026
हक्कसोड/संमती पत्र नोंद -
खातेदार 1) गुणाजी मारोती सांगळे 2) परमेश्वर वैजनाथ सांगळे ३) पुष्पाबाई वैजनाथ सांगळे 4) रामेश्वर वैजनाथ सांगळे त्यां ची मौ.बामणी पक ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे नंबर 302 मध्ये क्षेत्र 0.69 पो ख 0.03 हे आर,वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1 /85(2)/सीआर-451 अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे.
नाव: गुणाजी मारोती सांगळे
सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:
302 - 0.34आर + 0.02 आर पो.ख
नाव: रामेश्वर वैजनाथ सांगळे
सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र:
302 - 0.35 आर + 0.01 आर पो.ख
करिता नोंद मजुरीस्तव सादर