सातबारा Watch

← सावळेश्वर

Ferfar #884 · सावळेश्वर

कंधार, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
Prabhakar Maroti Boddawar
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-463अन्वये आदेश दिनांक : 23/10/2026 हक्कसोड/संमती पत्र नोंद - खातेदार 1)गजानन व्यंकटी कदम 2) ज्ञानेश्वर व्यंकटी कदम 3) नामदेव व्यंकटी कदम त्यां्ची मौ सावळेश्वर ता .कंधार येथील जमीन शेत गट नंबर/ सर्वे 335 मध्ये क्षेत्र 0.74 पो ख 0.06हे आर, शेत गट नंबर/ सर्वे 336 मध्ये क्षेत्र 0.32 पो ख 0.00हे आर, वारसा आधारे आलेली सामाईक जमीन असुन ती त्यां नी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85(2) आदेश जा.क्र२०२६/जमा-1/85(2)/सीआर-463अन्वये अर्ज सादर केल्याप्रमाणे वाटणी पत्र / हक्कसोडपत्र करुन दिले आहे. नाव: गजानन व्यंकटी कदम सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र: 335 – 0.25आर + 0.02आर पो.ख 336- 0.10आर + 0.02आर पो.ख नाव: ज्ञानेश्वर व्यंकटी कदम सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र: 335- 0.25आर + 0.02आर पो.ख 336- 0.10आर + 0.00आर पो.ख नाव: नामदेव व्यंकटी कदम सर्वे क्रं. व वाटणीस दिलेले क्षेत्र: 335- 0.24आर + 0.02आर पो.ख 336- 0.12आर + 0.02आर पो.ख करिता नोंद मजुरीस्तव सादर